‘पुणेरी पगडी’ व जातिव्यवस्था
पुणेरी पगडी विद्वानांनी आणि मावळे पगडी सेवकांनी वापरावी, अशी विभागणी आहे. पवारांनी ‘पुणेरी पगडी’ नाकारली, त्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. एकाने म्हटले आहे- ‘बरे झाले, पुणेरी पगडीचा अपमान टळला.’ अहिताग्नी राजवाडे यांनी आपल्या आत्मचरित्रात अस्पृश्य जाती-जमातींनी मुसलमान झाल्याबद्दल ‘बरे झाले, घाण गेली’ असे विधान केले आहे. ही कुजकी मानसिकता पुणेरी पगडीवरच्या चर्चेमुळे पुन्हा दिसून आली.......